NCERT : चा खुलासा, शालेय पुस्तकांतून राज्यघटनेची प्रस्तावना काढली नाही; मूलभूत कर्तव्ये, अधिकारासह राष्ट्रगीतही समाविष्ट
वृत्तसंस्था नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या पुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकल्याचा आरोप निराधार असल्याचे संस्थेने म्हटले आहे. एनसीईआरटीने सांगितले की, प्रथमच आम्ही भारतीय संविधानाच्या प्रस्तावना, मूलभूत […]