जुनी पेन्शन योजना असणाऱ्या राज्यांना केंद्रीय अर्थमंत्र्यांची सूचना : सीतारामन म्हणाल्या- राज्यांनी स्वत: उभारावा निधी!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी नवीन पेन्शन योजनेसाठी (NPS) ठेवलेली रक्कम राज्य सरकारांना जुन्या पेन्शन योजनेसाठी (OPS) देण्यास नकार दिला. […]