मोदी मंत्रिमंडळाचा निर्णय : 5 राज्यांतील 15 जातींचा अनुसूचित जमातीत समावेश; यूपीच्या रविदास नगरचेही नाव बदलले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत गोंड-भारियासारख्या जातींबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या 5 […]