• Download App
    sc reservation | The Focus India

    sc reservation

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’

    भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) बी. आर. गवई यांनी म्हटले आहे की अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणात ‘क्रीमी लेयर’ म्हणजे ज्या लोकांनी आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या भरघोस उन्नती केली आहे — त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये. म्हणजेच, काही SC कुटुंबे जे आधीच आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील आहेत, त्यांना आरक्षणातून वगळले पाहिजे, असे ते मानतात.

    Read more

    Karnataka : कर्नाटकात SC आरक्षणात उप-कोटा लागू होणार; राज्य सरकार विधानसभेत मांडू शकते विधेयक

    कर्नाटकमध्ये अनुसूचित जाती (एससी) आरक्षणात उप-कोटा निर्माण करण्याचे विधेयक विधानसभेत येऊ शकते. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने १७% एससी आरक्षणाचे तीन भागांमध्ये विभाजन करणाऱ्या या विधेयकाला मंजुरी दिली.

    Read more

    Supreme Court : एससी आरक्षणातील कोट्याचा मुद्दा; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पुनर्विचार याचिका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court राज्य सरकारे अनुसूचित जाती (SC) आरक्षणामध्ये कोटा देऊ शकतील. सर्वोच्च न्यायालयाच्या (  Supreme Court ) 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने शुक्रवारी […]

    Read more

    पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा सरकारचा काळा आदेश रद्द करा

    मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा निर्णय उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने नुकताच घेतला. या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेनेतल्याही काही मंत्री-आमदारांची नाराजी आहे. मात्र सत्तेच्या […]

    Read more