Tirupati Ladoo case : तिरुपती लाडू वादप्रकरणी सुप्रीम कोर्टाची सूचना- SIT तयार करा, त्यात CBI आणि आंध्र पोलिसांचे प्रत्येकी 2, FSSAIचा एक अधिकारी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Tirupati Ladoo case आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या (तिरुपती मंदिर) प्रसादामध्ये (लाडू) प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या प्रकरणावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात […]