SC collegium : पॉक्सो कायद्यांतर्गंत वादग्रस्त निकाल देणार्या अतिरिक्त न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांना स्थायी न्यायाधीश म्हणून पदोन्नती नाहीच
बाल लैंगिक शोषण कायद्याखाली एका पाठोपाठ एक वादग्रस्त निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील अतिरिक्त न्या. पुष्पा वीरेंद्र गनेडीवाला यांना चांगलेच भोवले आहे. SC collegium […]