Anil Ambani : SBI फसवणूक खाते प्रकरणात अनिल अंबानी सर्वोच्च न्यायालयात; HCच्या आदेशाविरुद्ध अपील; ₹2,929 कोटींच्या हेराफेरीचा आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Anil Ambani रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी ₹2,929.05 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली […]