• Download App
    Savarkar | The Focus India

    Savarkar

    ‘’तुमच्या सारखं आडनाव चोरून ‘गांधी’ झाले नाहीत’’ सावरकरांवरून काँग्रेसने केलेल्या टिप्पणीवर भाजपाचा राहुल गांधींवर पलटवार!

    राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जाऊन भारताबाबत जी विधानं केलं, त्यावरून सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे.  प्रतिनिधी मुंबई  : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जाऊन […]

    Read more

    सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात

    प्रतिनिधी खेड/रत्नागिरी :  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले होते. पण तुम्ही मात्र सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीं बरोबर गेलात. सावरकरांचा अपमान गिळून […]

    Read more

    काँग्रेसचा सावरकर द्वेष पुन्हा उफाळला; कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे वादग्रस्त वक्तव्य; मुख्यमंत्री बोम्मईंचे तिखट प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था विजयपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसचा सावरकर द्वेष पुन्हा उफाळला असून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी परत एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त […]

    Read more

    भगूरमध्ये वीर सावरकरांच्या जन्मस्थळी आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट

    प्रतिनिधी नाशिक : भाजपचे विधान परिषदेतले फायरब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांसह वीर सावरकर यांचे जन्मस्थळ भगूर येथील वीर सावरकर स्मारकाला भेट दिली. सावरकरांच्या पुतळ्याला […]

    Read more

    भगूरमध्ये सावरकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांची 100 कोटींची मागणी

    प्रतिनिधी नागपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर येथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी राज्य शासनाने पुरवणी मागण्यांमधून शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी […]

    Read more

    बुद्धिवादी राष्ट्रवादी नेता हीच सावरकरांची खरी ओळख; दिल्लीच्या ‘प्रेस कॉन्फरन्स’मध्ये रणजित सावरकरांचे रॅपिड फायर

    प्रतिनिधी नवी दिल्ली : बुद्धिवादी राष्ट्रवादी नेता हीच वीर सावरकरांची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू […]

    Read more

    सावरकरांची बदनामी : राहुल गांधींना इतिहासाचे अल्पज्ञान, त्यांना कोणी सिरीयसली नाही घेत; अमित शाहांचा टोला

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : माफीवीर म्हणून खासदार काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा वेगळ्या शब्दात […]

    Read more

    राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; हिमाचलचे माजी मुख्यमंत्री शांता कुमारांनी जागविल्या सावरकर भेटीच्या आठवणी

    वृत्तसंस्था पालमपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक उद्गार काढल्याबद्दल त्यांच्यावर संताप व्यक्त करून हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वयोवृद्ध भाजप नेते शांता कुमार यांनी […]

    Read more

    राहुल गांधींनी सावरकरांविषयी काय बोलावे हे उद्धव ठाकरेंनी सांगू नये; माणिकराव ठाकरेंनी भरला उलटा दम!!

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यात निर्माण झालेली दरी कमी […]

    Read more

    महाराष्ट्र विधानसभा सुवर्ण महोत्सव उद्घाटन समारंभात पंतप्रधान राजीव गांधींसमोर लतादीदींचे सावरकरांच्या जयोस्तुतेचे गायन!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत जरी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अवामानकारक उद्गार काढले असले, तरी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा […]

    Read more

    महात्मा गांधी ब्रिटिशांकडून 550 रुपये भत्ता घ्यायचे त्याचे काय?; रणजित सावरकरांचा सवाल

    प्रतिनिधी मुंबई : वीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, असा आरोप कॉंग्रेसच्या राहुल गांधींनी १६ नोव्हेंबर रोजी वाशीम येथील जाहीर सभेत केला होता. तो सप्रमाण […]

    Read more

    राहुलजींच्या सावरकरांवरील टीकेमुळे काँग्रेसची प्रतिमा डॅमेज; कंट्रोलसाठी पुढे संजय राऊत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करून आपला आणि भारत जोडो यात्रेचा टीआरपी वधारण्याचा प्रयत्न […]

    Read more

    राहुल गांधींची सावरकरांवर टीका : म्हणाले-सावरकर ब्रिटिशांकडून पैसे घ्यायचे, संघाने ब्रिटिश राजवटीचे केले होते समर्थन

    वृत्तसंस्था बंगळुरू : भारत जोडो यात्रेला 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तिरुवेकरे येथे एका 34 मिनिटांच्या पत्रकार परिषदेला […]

    Read more

    वीर सावरकरांच्या अवमानाविरोधात ठराव का आणला नाहीत?; मुख्यमंत्री शिंदेंचा यांचा उद्धव ठाकरेंना खडा सवाल

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान आम्ही सहन करणार नाही, हे तुम्ही कधी ठामपणे सांगितले नाही. वीर सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात विधिमंडळात एकदा ठराव आणण्याचा […]

    Read more

    महापौर या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला दिली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    प्रतिनिधी गांधीनगर : भाजपने आयोजित केलेल्या देशभरातील महापौर परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महापौरांना संबोधित केले आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात फडणवीस यांनी अतिशय तरुण […]

    Read more

    १९४१ जनगणना : संपूर्ण बंगालचे इस्लामीकरण रोखण्यात सावरकर – श्यामाजींचा सिंहाचा वाटा!!

    महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ञ आणि भारताच्या सर्वांगीण औद्योगिक विकासाचा पाया घालणारे नेते आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांची ही मोलाची […]

    Read more

    राजभवनातील भुयार क्रांतिकारक गॅलरीतून सावरकरांसह असंख्य क्रांतिकारकांना वंदन; आज मोदींच्या हस्ते उद्घाटन

    प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मंगळवार, १४ जून रोजी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या […]

    Read more

    British Reports On Savarkar : हिंदू सैनिकीकरण धोरणातून सावरकरांचा मोहम्मद अली जीनांच्या मुस्लिम लष्करीकरणाला काटशह!!

    वीर सावरकरांना काँग्रेस निष्ठ आणि कम्युनिस्ट इतिहासकार कितीही ब्रिटिश निष्ठ किंवा असभ्य भाषेत ब्रिटिशांचे हस्तक म्हणत असले तरी प्रत्यक्षात ब्रिटिश उच्चपदस्थांना सावरकरांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन […]

    Read more

    Savarkar Bombay Council : सावरकर जेव्हा मुंबई प्रांतिक विधिमंडळाची निवडणूक लढवू इच्छित होते…!!

      आजच्या 21 शतकात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सार्वत्रिक निवडणुका यांचे काँग्रेसच्या नेत्यांनी एक वादग्रस्त नाते तयार करून ठेवले आहे. 2014 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत सावरकरांचे नाव […]

    Read more

    Gandhi – Savarkar – Jinnah : गांधी – सावरकर – जीना एकत्रित बैठकीचा प्रस्ताव कोणी दिला होता??, पण ती कोणी टाळली…??

    ब्रिटिशांकडून भारतीय नेत्यांकडे सत्ता हस्तांतरित होताना भारताची फाळणी टाळण्यासाठी आणि सत्ता संतुलन टिकविण्यासाठी एका अत्यंत महत्वाच्या नेत्याने महात्मा गांधी – वीर सावरकर आणि बॅरिस्टर महंमद […]

    Read more

    Shivaji – Savarkar : शिवराज अष्टक नंतर दिग्पाल लांजेकरांचे सावरकर त्रिदल!! तीन चित्रपटांमधून मांडणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची शौर्यगाथा

    प्रतिनिधी मुंबई : प्रख्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टक प्रचंड गाजत असताना त्यांनी आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रकल्पाचा माणस बोलून दाखवला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर […]

    Read more

    Savarkar’s religious reforms : धर्मवेडाची नांगी ठेचण्यासाठी श्रुतिस्मृतिपुराणोक्त तर नकोच, पण कुराणोक्त आणि बायबलोक्तही नको!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेले काही दिवस देशात हिजाब प्रकरणावरुन वातावरण पेटले आहे. ज्याठिकाणी शिक्षण हा एकमेव धर्म पाळला जायला हवा, त्या शिक्षण संस्थांमध्ये जातीय […]

    Read more

    लतादीदी ; सावरकर आणि नेहरू दोन राजकीय ध्रुवांना जोडणारा सुरेल धागा…!!

      भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देशाच्या राजकारणातले दोन राजकीय ध्रुव. या दोन्ही नेत्यांचे एकमेकांशी वैचारिक दृष्ट्या कधी पटलेच नाही. […]

    Read more

    नेहरू – सावरकर यांच्या तुरुंगवासाची राहुल गांधींनी केली तुलना; म्हणाले, हिंदुत्ववादी घाबरट!!

    प्रतिनिधी जयपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील भेद सांगणे अद्याप सोडलेले नाही. काल जयपूर मध्ये राजस्थान काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिराच्या […]

    Read more

    सावरकर – हिंदुत्व – गाय ; दिग्विजय सिंहांच्या बंधूंचा त्यांच्यावर वार; लक्ष्मण सिंह म्हणाले, गाय मातेसमान, गोमांस खाणे पापच!!

    वृत्तसंस्था भोपाळ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखनाचा विपर्यस्त हवाला देत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गोमांस खाणे सावरकरांना मान्य होते, अशा स्वरूपाचे विधान केले […]

    Read more