मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील शिबिरात ५१२ युवक युवतींचे रक्तदान
प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि मुंबई अल्ट्रा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२१ या दिवशी […]