राहुल गांधींची पुन्हा सावरकरांवर टीका; गांधी आणि गोडसे – सावरकरांच्या विचारधारेत भेद
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टिकास्त्र सोडले आहे. मी अन्य कोणत्याही विचारधारेशी समझोता करू शकतो. परंतु […]