‘’…तर राहुल गांधींच्या फोटोला चपला मारण्याचं काम उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या सेनेने केलं असतं’’ देवेंद्र फडणवीसांनी लगावला टोला!
‘’मला बाळासाहेब ठाकरेंची एक जयंती दाखवा, ज्यादिवशी सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींनी साधं ट्वीट तरी केलं आहे.’’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. ‘’बाजारबुंडगे हे […]