मोठी बातमी : २९ वर्षीय भारतीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, टी-२० सामन्यात ५३ चेंडूंत फटकावल्या होत्या १२२ धावा
भारताचा युवा क्रिकेटपटू अवी बरोट याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो अवघा 29 वर्षांचा होता. अवी बरोट सौराष्ट्रासाठी क्रिकेट खेळायचा. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या निधनाची […]