अमेरिका सौदीला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखणार, बदल्यात नाटोप्रमाणे सुरक्षेची हमी देणार
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जेक सुलिव्हन यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये सुरक्षा […]