सौदी प्रिन्सची पाकिस्तानी पंतप्रधानांसोबत काश्मीरवर चर्चा; म्हणाले- वाद संवादाने सोडवा, शांततेसाठी हे गरजेचे
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांच्याशी काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. वास्तविक, शाहबाज […]