राहुल गांधींची खासदारकी गेल्याने देशभरात काँग्रेसचा सत्याग्रह, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी करणार नेतृत्व
प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आज दिवसभराचा ‘सत्याग्रह’ करणार आहे. सर्व राज्य आणि जिल्हा मुख्यालयात […]