सत्याच्या मोर्चामुळे पवारांना झाली संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण; पण ती चळवळ कुणाविरुद्ध होती आणि पवार त्यावेळी कुठे होते??
महाराष्ट्रातल्या मतदार याद्या शुद्धीकरणासाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढलेल्या सत्याच्या मोर्चात शरद पवार त्यांच्या वयोमानानुसार चालले नाहीत, पण ते त्या मोर्चाच्या सभेत मात्र सामील झाले. या मोर्चाचे मुख्य भाषण खुद्द त्यांनीच केले.