वरिष्ठ IPS अधिकारी सत्य नारायण प्रधान यांची NCBच्या महासंचालकपदी नियुक्ती, 2024 पर्यंत राहणार पदावर
वरिष्ठ IPS अधिकारी सत्य नारायण प्रधान यांची प्रतिनियुक्तीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट 2024 रोजी सेवानिवृत्ती होईपर्यंत […]