Satoshi Nakamoto : ट्विटरच्या संस्थापकानेच बिटकॉइन तयार केल्याचा दावा; जॅक डोर्सीच सातोशी नाकामोतो?
जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनचे संस्थापक जॅक डोर्सी आहेत. हा दावा डी-बँकेडचे मुख्य संपादक सीन मरे यांनी केला आहे. मरे यांच्या मते, बिटकॉइनची वाढ आणि ट्विटरचे संस्थापक डोर्सी यांच्याशी संबंधित सर्व घटनांमध्ये खूप साम्य आहे.