satellites : भारतीय अवकाश क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात, दोन स्वदेशी स्टार्टअप्सनी केले उपग्रह प्रक्षेपित
हे उपग्रह पिक्सेल आणि दिगंतरा या दोन भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी प्रक्षेपित केले आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : satellites भारतीय अवकाश क्षेत्रात एका नवीन युगाची […]