स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडविला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा ताफा, कृषि पंपास १० तास वीज देण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कृषी पंपास दिवसा १० तास वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करत असलेल्या आंदोलनाकडे महाविकास आघाडीचे सरकार […]