Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- देशातील चांगल्या-वाईटासाठी हिंदूच जबाबदार, कारण तेच राष्ट्राचे कर्तेधर्ते
वृत्तसंस्था अलवर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) म्हणाले की, देशात काही चांगले घडले तर हिंदू समाजाची कीर्ती […]