Supreme Court : जळगावच्या महिला सरपंचांचे पद सुप्रीम कोर्टाकडून बहाल; म्हटले- निवडून आलेल्या सरपंचाला हटवणे गंभीर बाब
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court पंचायत सरपंचाला पदावरून हटवण्याच्या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयाने गंभीर स्वरूप दिले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सांगितले […]