Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्याकांड, बीड शहरात आज मूक मोर्चा; जिल्ह्याचे सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होणार
प्रतिनिधी बीड : Sarpanch Santosh Deshmukh सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्यतीन आरोपींना तातडीने अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या […]