सरदार उधम सिंग ; सर्वोत्कृष्ट सामाजिक संदेश देणारा चित्रपट, फोर्ब्स मॅग्झिनची घोषणा
विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता विकी कौशल हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे. आपल्या मोजक्या चित्रपटातून त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याची झलक वेळोवेळी दाखवली आहे. Sardar […]