Sardar Patel’ : गुजरातेत सरदार पटेलांची 6 बिघा जमीन बळकावली; 3 दोषींना 2 वर्षांची शिक्षा; 13 वर्षांनी निकाल
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील गडवा गावात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची वडिलोपार्जित जमिन फसवणूक करून हडप केल्याप्रकरणी तीन आरोपींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.