यह एक चिराग कई आँधीयों पे भारी है!!; देवेंद्र फडणवीसांचा टोला धनंजय मुंडेंना, पण निशाणा पवारांवर!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला कवी जागा झाला. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, जयंत पाटील आणि […]