Santpeeth : संतपीठावरील संचालकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने वारकरी संप्रदायाकडून संताप
Santpeeth निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय वाद रंगतच असतात. पण धार्मिक विषय राजकारणाचे हत्यार बनवल्यावर लोकांकडून संताप व्यक्त होतो. भोसरी मतदारसंघात सध्या असाच एक नवा वाद निर्माण […]