प्रसिद्ध कॉमेडियन संकेत भोसलेवर पंजाबात गुन्हा, लग्नात गर्दी जमवल्याचा आरोप, काही दिवसांपूर्वीच केली होती राहुल गांधींची खिल्ली उडवणारी जाहिरात
Comedian Sanket Bhosale : प्रसिद्ध कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांचे 26 एप्रिल रोजी पंजाबच्या फगवारा येथील क्लब कॅबाना रिसॉर्टमध्ये पारंपरिक रीतीने लग्न झाले. […]