लखनऊच्या कोर्टात मुख्तार गँगचा शूटर जीवाची हत्या : वकिलाच्या पेहरावातील हल्लेखोराला अटक, सीएम योगींनी स्थापन केली एसआयटी
प्रतिनिधी लखनऊ : लखनऊच्या कैसरबाग येथील न्यायालयात हजर झालेला गुन्हेगार संजीव माहेश्वरी ऊर्फ जीवा (48) याची बुधवारी दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोर वकिलाच्या […]