Sanjeev Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे 51वे सरन्यायाधीश बनले, सहा महिन्यांच्या कार्यकाळात 5 मोठ्या खटल्यांची सुनावणी होणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Sanjeev Khanna न्यायमूर्ती संजीव खन्ना हे देशाचे 51वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. […]