कोविड घोटाळा प्रकरणात राऊतांचे निकटवर्ती सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरेंना अटक; संजीव जयस्वालना विमानातून उतरवले
वृत्तसंस्था मुंबई : 12500 कोटींच्या मुंबईतील कोविड सेंटर उभारणी घोटाळ्यात संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक […]