सिसोदिया-संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 जानेवारीपर्यंत वाढ; संजय यांना निवडणूक प्रमाणपत्र घेण्याची परवानगी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी आप नेते संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दोघांना 20 […]