Sanjay Singh : केजरीवाल आणि संजय सिंह यांच्यावर ACB करणार कारवाई; 15 कोटी रुपयांच्या ऑफरचा दावा, आमदारांना नोटीस
दिल्ली अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहे. यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुकेश अहलावत आणि संजय सिंह यांचा समावेश आहे.