• Download App
    sanjay raut | The Focus India

    sanjay raut

    ‘विसरू नका, आम्ही तुमचे बाप आहोत’, केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार

    Sanjay Raut : शिवसेना आणि भाजपमधील राजकीय लढाई आता नवीन रूप धारण करताना दिसत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. नुकतेच भाजप नेते […]

    Read more

    छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला तो म्हणजे स्वाभिमान: संजय राऊत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आजही आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही, शरण जाणार नाही. तेव्हा औरंगजेब होता आता दुसरे कुणी आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी […]

    Read more

    अमोल काळे प्रकट झाले, संजय राऊत यांच्यावर बदनामीप्रकरणी करणार कायदेशिर कारवाई

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकार काळातील महाआयटी घोटाळ्यासंदर्भात अमोल काळे यांचे नाव घेतले होते. ते परदेशात पळून गेल्याचेही बोलले […]

    Read more

    भ्रष्टाचाराच्या सुरस कथा, ट्रक भर पुराव्यांच्या पोकळ बाता : गो. रा. खैरनार ते संजय राऊत व्हाया गोपीनाथ मुंडे!!

    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्यांवर सलग तिसऱ्या दिवशी आरोपांच्या फैरी झाडत त्यांच्या भ्रष्टाचाराचे आपल्याकडे ट्रकभर पुरावे असल्याचा दावा केला आहे. संजय […]

    Read more

    ‘त्यांच्याकडे स्टेट एजन्सी, तर आमच्याकडे सेंट्रल एजन्सी’, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

    महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय […]

    Read more

    मला जोड्याने मारणार म्हणता, 19 बंगल्यांचा मालमत्ता कर “कोणी” भरला? त्यांना काय करणार?? किरीट सोमय्यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात सुरू केलेल्या एपिसोडचा दुसरा अंक आज राजधानी नवी दिल्लीत पार पडला. […]

    Read more

    आम्ही पडायला आलोचा संजय राऊत यांचा कांगावा, रावसाहेब दानवे यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आम्ही पडायला आलो, आम्ही पडायला आलो असा जो कांगावा सुरु आहे, परंतू कोणीही त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत नाहीय. भाजपाचे साडेतीन नेते […]

    Read more

    शिवसेना भवनात संजय राऊतांची शिवराळ भाषा : भर पत्रकार परिषदेत सभ्यता ओलांडली!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात टाकण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली. प्रत्यक्षात त्यामध्ये त्यांनी शिवसेना स्टाईल […]

    Read more

    राऊतांची परिषद पत्रकार परिषद भाजपच्या साडेतीन नेत्यांना घेरण्यासाठी?? की महाविकास आघाडीत त्रासलेल्या शिवसैनिकांना गोळा करण्यासाठी??

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची काही मिनिटांमध्ये सुरू होणारी पत्रकार परिषद आणि भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरूंगात घालण्यासाठी आहे? की महाविकास आघाडीत […]

    Read more

    असल्या खोट्या धमक्यांना घाबरणारे आम्ही नाही, कोणाची झोप उडणार ते चार वाजेच्या आधीच कळेल, प्रसाद लाड यांचा संजय राऊतांवर पलटवार

    बहोत बर्दाश्त किया अब बर्बाद भी हम ही करेंगे, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. यानुसार ते आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार […]

    Read more

    तीन वाजेनंतर संजय राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील, सुप्रिया सुळे चंद्रकांत पाटलांना म्हणाल्या- दादा आताच आपली पब्लिसिटी करून घेऊ!

    बहुत बर्दाश्त किया, अब बर्बाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. याच अनुषंगाने आज संध्याकाळी चार वाजता ते […]

    Read more

    संजय राऊतांची ४ वाजता स्फोटक पत्रकार परिषद, कोणत्या साडेतीन नेत्यांना जेलमध्ये पाठवणार? सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया

    बहुत बर्दाश्त किया, अब बर्बाद भी हम ही करेंगे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. याच अनुषंगाने आज संध्याकाळी चार वाजता ते […]

    Read more

    संजय राऊतांचे “साडेतीन नेते” अजून गुलदस्त्यात; मराठी माध्यमांची पतंगबाजी मात्र उंच हवेत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत यांची कथित महास्फोटक पत्रकार परिषद शिवसेना भवनात आज दुपारी 4.00 वाजता होणार आहे. संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते […]

    Read more

    एबीजी बँक फसवणूकप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीला घेरले, म्हणाले- गुजरातला कधी जाणार?

    सुमारे २२,८४२ कोटी रुपयांच्या एबीजी शिपयार्ड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत ८ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या कंपनीने 28 बँकांच्या समूहाची फसवणूक केली आहे. हा बँकिंग इतिहासातील […]

    Read more

    संजय राऊतांचे “साडेतीन नेते” – मराठा साम्राज्याचे “साडेतीन शहाणे” आणि मराठी माध्यमांमधले “महाशहाणे”…!!

    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना संतापून जे उत्तर दिले, त्यामध्ये त्यांनी, भाजपचे “साडेतीन नेते” लवकरच अनिल देशमुखांच्या शेजारच्या […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, भाजपचे साडेतीन लोक आत जातील; आशिष शेलार म्हणाले, ना ताळ ना तंत्र…!!

    प्रतिनिधी मुंबई : मुंबईतल्या प्रवीण राऊत यांच्या घोटाळ्यांवरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या नंतर संजय […]

    Read more

    संजय राऊत कडाडले : ‘खूप सहन केलं, येत्या काही दिवसांत भाजपचे साडेतीन जण तुरुंगात जाणार’, उद्या पत्रकार परिषदेत करणार खुलासा

    शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत भाजपचे साडेतीन जण तुरुंगात असतील. आम्ही खूप बर्दाश्त केले, […]

    Read more

    आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना देशभर लोकसभा निवडणूक लढवणार; संजय राऊत यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना देशभर […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या सरकारचे स्टेरिंग कोणाच्या हाती?; अजितदादा – संजय राऊत यांची परस्पर विसंगत वक्तव्ये!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे पवार सरकारचे स्टेअरिंग नेमके कोणाच्या हाती आहे?, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतले दोन वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि […]

    Read more

    हृदयनाथांना ऑल इंडिया रेडिओतून काढले काँग्रेसच्या राजवटीत; आरोपांच्या गदारोळात गुंतलेत शिवसेनेचे संजय राऊत!!

    नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेला संगीतबद्ध केले म्हणून प्रख्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीतून काढल्याचा मुद्दा आज तिसऱ्या दिवशीही पुन्हा गाजतो आहे. […]

    Read more

    हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीच्या नोकरीतून काढून टाकल्याचे मोदींचे विधान खोटे; संजय राऊत यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना वीर सावकरांची देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकले होते, असे […]

    Read more

    सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : रोज सकाळी 9 वाजता येऊन संजय राऊत करमणुकीचा खेळ करतात, मी त्यांना इतकेच सांगतो सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर […]

    Read more

    शिवसेना मुंबईची दादा : बाळासाहेबांच्या जे नजरेच्या जरबेत होते, ते संजय राऊतांना तोंडाने का सांगावे लागते??

    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत सध्या प्रचंड अस्वस्थ आणि संतापलेले दिसत आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कायदेशीर कारवाईचा फास आवळणे चालवले आहे […]

    Read more

    मुंबईची दादा शिवसेना, राऊतांची पुढची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयापुढे; पण पवार “हे” घडू देतील??

    मनी लँडिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कायदेशीर कारवाईचे संकट गडद होताच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फणा काढला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती […]

    Read more

    लेटरबॉम्ब : संजय राऊत यांचे व्यंकय्या नायडूंना पत्र, ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा; राम कदमांचा पलटवार – चुकीची कामे करणाऱ्यांनाच भीती वाटते!

    ठाकरे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून मला […]

    Read more