• Download App
    sanjay raut | The Focus India

    sanjay raut

    उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून संजय राऊतांनी त्यांना उतरवले राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज आणि उद्या राजधानी दिल्लीत राहून आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाचा खुंटा बळकट करत असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    संजय राऊत त्यांच्यासारख्या नेत्यांच्या म्हणण्याकडे फार लक्ष द्यायचे नसते, नितीश कुमार यांनी फटकारले

    विशेष प्रतिनिधी पाटणा: केंद्र सरकारमधील सत्ताधारी भाजप पाठिंबा काढण्याचं आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केले होते. यावर […]

    Read more

    कोरोना मृतांचे आकडे केंद्राने लपविले नाहीत, ज्यांनी लपवलेत त्यांचे त्यांनाच माहिती; आरोग्यमंत्री मांडवियांचा संजय राऊतांना टोला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना मृतांच्या आकडेवारीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा राज्यसभेत प्रयत्न केला. त्याला बाकीच्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी उचलून धरले. […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले- मोदींचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही चेहरा नाही, पवार पर्याय ठरू शकतात!

    Opposition Has No Face to Fight With Modi : एकीकडे विरोधकांना एकत्र करण्यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची चर्चा होत आहे. या सर्वांच्या दरम्यान शिवसेनेचे […]

    Read more

    स्टॅन स्वामी यांचा राऊतांना पुळका ; सत्ता स्वार्थासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले

      विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व सोडून स्वतःचा नवपुरोगामी आणि नवसेक्युलरपणा बटबटीत दर्शविण्यासाठी आज संजय राऊत यांना फादर स्टॅन स्वामीचा पुळका आला आहे. ते […]

    Read more

    सहकारमंत्रीपदी अमित शाह ; संजय राऊत पडले चिंतेत

    विशेष  प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय सहकारमंत्रीपदी अमित शहा यांची नियुक्ती झाल्यापासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नव्या मालकाबाबत चिंतेत पडले आहेत, अशी टीका उत्तर भारतीय […]

    Read more

    बहुमत आपल्याला शक्य नाही, महापालिका त्रिशंकूच राहू द्या, ४० जागा निवडून आणा, महापौर शिवसेनेचाच – संजय राऊत

    सत्ता कशी आणायची याचा संजय राऊतांनी शिवसैनिकांना दिला कानमंत्र विशेष प्रतिनिधी पिंपरी – बहुमत आणायच्या नादी लागू नका, ते आपल्याला जमणार नाही. महापालिका त्रिशंकूच असली […]

    Read more

    मंत्रिमंडळ फेरबदलावरून मोदींना विरोधकांचे टक्के – टोपण; राहुल, नाना, राऊतांना राजीनामा दिलेल्या मंत्र्यांविषयी कळवळा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर विरोधकांनी त्यांना टक्के टोणपे दिले आहे. यामध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना राजीनामा दिलेल्या […]

    Read more

    भाजप नेत्यांशी भेटीवर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण भारत-पाकिस्तानसारखे नाही

    Sanjay Raut Denies meeting With Ashish Shelar :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या गुप्त भेटीच्या बातमीने विविध चर्चा सुरू झाल्या […]

    Read more

    सेना-भाजप एकत्र येणार का?, संजय राऊत – आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीवर सुधीर मुनगंटीवारांचे सूचक भाष्य

    शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची भाजप आ. आशिष शेलार यांच्याशी झालेल्या गुप्त भेटीची चर्चा राज्यात सुरू आहे. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आणि सेना-भाजप […]

    Read more

    महाविकास आघाडीवरचे टोकदार आरोप आणि संजय राऊतांभोवतीचा “प्रश्न पिंगा…!!”

    शिवसेनेतली खदखद वाढत असताना संजय राऊत पुरे पडायला ते काय संकटमोचक आहेत का…?? -संजय राऊतांनी शिवसेनेतल्या खदखदीकडे आणि राष्ट्रवादीच्या कटकटीकडे दुर्लक्ष केले किंवा मराठी माध्यमांनी […]

    Read more

    विरोधकांचे फुसके बार म्हणत संजय राऊतांचा विधानसभेत मतविभागणी टाळण्याकडे कल; विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने??

    प्रतिनिधी नवी दिल्ली – विरोधकांचे अर्थात भाजपचे महाविकास आघाडी सरकारवरील हल्ले हे फुसके बार आहेत, असा दावा करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या […]

    Read more

    सुलतानशाही ममतांची की मोदींची?? महाराष्ट्रही दिल्लीपुढे झुकणार नाही… पण कोणता…??

    सामनाकारांच्या लेखणीच्या तलवारीवरचे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाणी उतरून सिल्वर ओकच्या नळाचे पाणी तलवारीवर चढले की असेच दिसायचे…!! विनायक ढेरे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय […]

    Read more

    पवार – ठाकरे मतभेद नसल्याचा जोरकस दावा; मग काय फक्त राऊतांनी मातोश्री – सिल्वर ओक फेऱ्या मारल्या…??!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र त्यात काहीच […]

    Read more

    शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा नवा दावा; महाविकास आघाडीकडे आहे, प्लॅन प्लस…!!

    प्रतिनिधी मुंबई : दिल्लीतल्या बैठकांचा महाराष्ट्रावर परिणाम होत नाही. कोणाकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी असतील, तर आमच्याकडे प्लॅन प्लस आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार […]

    Read more

    WATCH : आरक्षणाच्या विषयाचे राजकारण करू नये – संजय राऊत

    Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल झालेल्या भाजपच्या राज्यव्यापी ओबीसी आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींना चार महिन्यात आरक्षण देऊ शकलो नाही […]

    Read more

    संजय राऊत यांना उच्च न्यायालयाचा दणका,स्वप्ना पाटकर यांचा छळ केल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या आरोपावर स्वत: मुंबई पोलीस […]

    Read more

    होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, संजय राऊत यांनीच मान्य केले

    होय, शिवसेना गुंडगिरी करते.आम्ही सर्टीफाईड गुंड आहोत. आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचे नाही’ असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत […]

    Read more

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ५ वर्षांसाठी शिवसेनेकडेच, राष्ट्रवादीला कोणतीही कमिटमेंट नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

    प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच ५ वर्षे राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची कोणतीही कमिटमेंट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार […]

    Read more

    महाराष्ट्रात पोलीस राज , संजय राऊत यांच्यावर छळ करत असल्याचा आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर यांना अटक, डॉक्टरेट बनावट असल्याच्या आरोपावरून घेतले ताब्यात

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांची डॉक्टरेट पदवी बनावट […]

    Read more

    बाळासाहेबांच्या एका इशाऱ्याने पेटून उठणारे शिवसैनिक संजय राऊतांच्या इशाऱ्याचा काय अर्थ काढतील??

    संजय राऊतांनी राजगुरूनगरमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या आमदाराला पाडण्याचा इशारा देणे हा शिवसेनेचा दमखम आहे हे खरे… पण बाळासाहेबांच्या एका इशाऱ्याने पेटून उठणारे शिवसैनिक संजय राऊतांच्या इशाऱ्याने […]

    Read more

    राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहितेंचा माज शिवसेना उतरवेल; खासदार संजय राऊतांचा इशारा

    प्रतिनिधी राजगुरूनगर – खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये […]

    Read more

    ना घर का ना घाट का अशी अवस्था झाल्याने संजय राऊतांचे स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न; फडणवीसांची टीका

    संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षतेने देवेंद्र […]

    Read more

    आमने-सामने: सत्तेसाठी कायपण ! शिवसेनेच्या राऊतांनी गायले नेहरू-गांधी घराण्याचे गोडवे ; भाजपच्या पाटलांनी करून दिली हिंदुहृदयसम्राटांची आठवण

    मूळात सत्ता मिळविणं हेच अंतिम उद्दीष्ट मान्य करून आणि त्यासाठी विचारांना तिलांजली दिली गेली, त्याचवेळी जनतेला सगळं समजलं ! विशेष प्रतिनिधी कोल्हापुर : संजय राऊत […]

    Read more

    २०२४ मध्ये राजकीय पटलावर काँग्रेसचे अस्तित्व असेल काय..? संजय राऊत यांनी पुन्हा डिवचले..

    राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेसवरच दुगाण्या झाडणे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सुरूच ठेवले आहे.ममता बॅनर्जी यांचे कौतुक करताना राऊत […]

    Read more