रश्मी ठाकरेंविरुद्ध तक्रार जाताच संजय राऊतांनी घेतली अग्रलेखाची जबाबदारी, केंद्रीय मंत्री राणेंविरुद्ध आक्षेपार्ह लिखाणाचा आरोप
Sanjay Raut Takes Responsibility Of Editorial : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध या अग्रलेखात अत्यंत शिवराळ भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाशिकमध्ये या […]