संजय राऊत राहताहेत राष्ट्रवादीला धरून; शिवसेना नेते मात्र ठोकताहेत राष्ट्रवादीला घेरून!!
शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत सध्या काँग्रेस पक्षावर खूपच चिडलेले दिसत आहेत. गोव्यात त्यांनी खूप मोठी शिष्टाई करूनही शिवसेनेची राजकीय डाळ काँग्रेसच्या नेत्यांनी शिजू दिली […]