Sanjay Raut ED Action : दादरचा फ्लॅट आणि किहीम बीच जवळील जमीन जप्त!!; वाचा आणखी तपशील…!!
प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबागमधील 8 प्लॉट आणि दादरमधील फ्लॅटवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये किहीम बीच […]