संजय राऊत यांचं गोव्यात जे काही चाललंय ते भाजपच्या फायद्याचं, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादीनेही तयारी चालवली आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया […]