देशमुख – मलिक / सत्तार – राठोड : तुम्ही हार्ड विकेट काढल्या; आम्ही निदान सॉफ्ट विकेट तर काढू; महाविकास आघाडीचे टार्गेट
विशेष प्रतिनिधी नागपूर : तुम्ही भले हार्ड विकेट काढल्या, पण आम्ही निदान सॉफ्ट विकेट तर काढू, असे टार्गेट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठेवल्याचे दिसत आहे. विशेषतः […]