RBI : RBIचा खुलासा- UPI मोफत, कोणतेही शुल्क लागणार नाही; IPO कर्ज मर्यादा ₹25 लाखांपर्यंत वाढवली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी (१ ऑक्टोबर) अनेक मोठे निर्णय जाहीर केले ज्यामुळे कंपन्या आणि व्यक्तींना बँक कर्ज मिळवणे सोपे आणि स्वस्त होईल. UPI शुल्काबद्दलच्या चिंता देखील दूर केल्या. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या बैठकीनंतर सर्व निर्णयांची घोषणा केली.