• Download App
    Sanjay Kumar | The Focus India

    Sanjay Kumar

    Sanjay Kumar : सीएसडीएस संचालक संजय कुमार यांच्याविरुद्ध FIR; 2 जागांवर कमी मतदारांचा दावा केला होता

    महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी राजकीय विश्लेषण संस्था सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) चे संचालक संजय कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १७५, ३५३(१)(B), २१२ आणि ३४०(१)(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयवर चुकीची माहिती देणे आणि निवडणुकीशी संबंधित उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

    Read more

    Sanjay Kumar : संजय कुमार यांच्या माफीने राहुल गांधींचं पितळ उघडं पडलं !

    लोकनीती-सीएसडीएसशी संबंधित निवडणूक अभ्यासक संजय कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या पोस्ट बद्दल माफी मागितली आहे. संबंधित पोस्ट मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचा दावा करण्यात आला होता.

    Read more

    मनीष सिसोदियांच्या याचिकेवरील सुनावणीतून जस्टीस संजय कुमार यांची माघार; SCचे नवे खंडपीठ 15 जुलैला घेणार सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार यांनी गुरुवारी (11 जुलै) आप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन पुनर्विचार याचिकेवर सुनावणी […]

    Read more

    तेलंगणा भाजप अध्यक्ष बंदी संजय कुमार यांची तुरुंगातून सुटका, कोर्टाने म्हटले- साक्षीदारांना धमकावू नका, देश सोडून जाता येणार नाही

    वृत्तसंस्था हैदराबाद : एसएससी पेपर लीक प्रकरणात तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी संजय कुमार यांना जामीन मिळाला आहे. शुक्रवारी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. वारंगल दंडाधिकारी न्यायालयाने […]

    Read more