महाराष्ट्रात फारशा भाकऱ्या फिरवल्या नाहीत; रणजीत सिंह निंबाळकर, संजय काका पाटील, सुभाष भामरे, रक्षा खडसे यांची तिकिटे भाजपने टिकवली!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर करून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांचा समावेश केला, त्यात प्रामुख्याने नितीन गडकरी, पंकजा मुंडे, […]