• Download App
    Sanjay Gaikwad controversial statement Fortuner | The Focus India

    Sanjay Gaikwad controversial statement Fortuner

    Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य- माझे 35 कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांमध्ये वाटले; सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्यूनरमध्ये फिरतोय

    आपल्या आक्रमक आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. “माझं जवळपास ३५ कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं, म्हणूनच आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्युनर कारमध्ये फिरत आहे,” अशी जाहीर कबुलीच संजय गायकवाड यांनी दिली आहे. या विधानामुळे राजकीय क्षेत्रातील ‘कमिशन संस्कृती’ आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

    Read more