अभिनेता संजय दत्त बनला अरुणाचल प्रदेशचा ब्रँड अॅम्बेसेडर, व्यसनमुक्तीवर करणार जनजागृती, ट्वीट करून मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
Sanjay Dutt becomes the brand ambassador of Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशातील भाजप सरकारने बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. […]