• Download App
    Sanjay Dina Patil | The Focus India

    Sanjay Dina Patil

    Sanjay Dina Patil : खासदार संजय दिना पाटलांचा अखेर माफीनामा; आधी पत्रकारांना शिवीगाळ, टीकेची झोड उठताच दिलगिरी व्यक्त

    शिवसेना शिंदे गटात गेलेले ठाकरे गटातील फुटीर नेते संजय दिना पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केला होता. यावरून चांगलेच राजकारण पेटले होते.

    Read more

    संजय दिना पाटलांची पत्रकारांना दमबाजी; फडणवीसांची तीव्र नाराजी; आता शक्यता कारवाईची!!

    शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना मारण्याची खुलेआम धमकी दिल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत शिस्त नाही. संजय दिना पाटील यांच्या डोक्यात सत्ता आणि पैसे गेले आहेत. आपल्याला कोणीही काहीच करू शकत नाही

    Read more

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी; जुन्या संस्कारांची उफाळली दादागिरी!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी; जुन्या संस्कारांची उफाळली दादागिरी!!, असला प्रकार आज समोर आला.

    Read more

    Sanjay Dina Patil : त्यांना ताकदवर लोक नाही, गुलाम पाहिजे; संजय पाटलांची शिवसेना ठाकरे गटावर टीका; म्हणाले- एका व्यक्तीमुळे प्रॉब्लेम झाला

    मला संजय राऊतांचा काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण शिवसेना ठाकरे गटाची काही अडचण नाही. फक्त एका व्यक्तीसोबत प्रॉब्लेम आहे, असे ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी म्हटले आहे. आता ही व्यक्ती कोण, त्यांचे नाव घेण्यास संजय पाटील यांनी टाळले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    Read more