संग्राम थोपटेंना काँग्रेसच्या 30 आमदारांचा पाठिंबा; पण त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळणार का??
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदाविषयी काँग्रेसच्या अशा पल्लवीत झाल्ये आहेत. पण काँग्रेस पक्षातच त्या पदासाठी मोठी […]