संघ मातीतला, म्हणून रुजला; मार्क्सवाद कालबाह्य झाल्याने संपला; मला उमगलेला संघ पुस्तकाचे प्रकाशन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा या मातीतला असल्याने तो रुजला, या उलट मार्क्सवादी विचार हा आयात केला म्हणूनच कालबाह्य झालेला मार्क्सवाद आज संपला असून, संघाचा विचार मात्र जनमानसात खोलवर रुजला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.