संदेशखाली प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा ममता सरकारला दणका, CBI तपासाविरोधातील याचिका फेटाळली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरणाच्या सीबीआय तपासाविरोधात ममता सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना न्यायालयाने सांगितले की, संदेशखाली प्रकरणावर […]