Bengaluru : बंगळुरूत कॉलेजच्या विद्यार्थिनीवर गँगरेप; 2 लेक्चररसह 3 आरोपींना अटक; अभ्यासाच्या बहाण्याने मैत्री, नंतर अत्याचार
बंगळुरूमधील एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर दोन लेक्चररसह तिघांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक नरेंद्र, जीवशास्त्राचे प्राध्यापक संदीप आणि त्याचा मित्र अनुप यांना अटक केली आहे.